मनाला अस्वस्थ करणारी व्याकूळ करणारी अप्रतिम रचना मनाला अस्वस्थ करणारी व्याकूळ करणारी अप्रतिम रचना
पडलेले गोड स्वप्न ते हसून झटकून टाकते पडलेले गोड स्वप्न ते हसून झटकून टाकते
आता तसे बागडणे दिसत नाही पुन्हा पुन्हा आता तसे बागडणे दिसत नाही पुन्हा पुन्हा
आठवण येताच बालपणाची मन अगदी निरागस होऊन जात आठवण येताच बालपणाची मन अगदी निरागस होऊन जात
दारी ये कांचनसंध्या जाऊ स्वागतास जोडी हास्य मुखावर यावे मधु शर्करेची गोडी दारी ये कांचनसंध्या जाऊ स्वागतास जोडी हास्य मुखावर यावे मधु शर्करेची गोडी
दुसऱ्यांना शोधता शोधता स्वतः चे अस्तित्वच उमगत नव्हते... दुसऱ्यांना शोधता शोधता स्वतः चे अस्तित्वच उमगत नव्हते...